
All news
'तरंग' दिवाळी अंक २०२६: ज्येष्ठ नागरिकांना समर्पित
24 November 2026 Makarand Marathe
सुखकर्ता फाऊंडेशनतर्फे "ज्येष्ठ नागरिक व त्यांचे निवृत्तीनंतरचे जीवन" या विषयावरील 'तरंग' दिवाळी अंकाचे प्रकाशन दैनिक महाराष्ट्र जनमुद्राचे संपादक डॉ. दीपक दळवी यांच्या हस्ते झाले. या वेळी संस्थापक सचिन बोधणे, संपादक मकरंद मराठे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सुखकर्ता फाऊंडेशनतर्फे 'तरंग' दिवाळी अंकाचे प्रकाशन
सुखकर्ता फाऊंडेशनतर्फे तरंग दिवाळी अंकाचे प्रकाशन दैनिक महाराष्ट्र जनमुद्राचे संपादक डॉ. दीपक दळवी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवर:
- सचिन बोधणे – संस्थापक, सुखकर्ता फाऊंडेशन
- मकरंद मराठे – संपादक, तरंग अंक
- राजेश दाभोळकर – ज्येष्ठ पत्रकार
- नितीन बोधणे
- राजेश देसाई – समन्वयक, तरंग
ज्येष्ठ नागरिक व त्यांचे निवृत्तीनंतरचे जीवन या विषयावर यंदाचा तरंग हा दिवाळी अंक सुखकर्ता फाऊंडेशनतर्फे प्रकाशित करण्यात आला आहे.
📖 संपूर्ण अंक वाचा: तरंग दिवाळी अंक (PDF)